Résultats de recherche de titre
Articles 1 à 4 sur 4
புதிய தமிழ் இலக்கிய வரலாறு
By சிற்பி பாலசுப்பிரமணியம் மற்றும் நீல பத்மநாபன்.
Braille (abrégé), Braille électronique (abrégé), DAISY texte (Téléchargement direct), DAISY texte (Zip), Word (Zip), ePub (Zip)
Audio avec voix de synthèse, Braille automatisé
Social Science Term-1 class 4 - Tamil Nadu Board
Par State Council of Educational Research and Training Tamil Nadu. 2022
Braille (abrégé), Braille électronique (abrégé), DAISY texte (Téléchargement direct), DAISY texte (Zip), Word (Zip), ePub (Zip)
Audio avec voix de synthèse, Braille automatisé
இந்த புத்தகத்தில் மூவேந்த அரசர்கள், பல நில அமைப்புகள், நகராட்சி மற்றும் மாநகராட்சி அதன் அலுவலகங்கள் மற்றும் பணியாளர்கள் முதலியவை பற்றி அறிந்துகொள்ளலாம்.
Social Science Term-2 class 4 - Tamil Nadu Board: சமூக அறிவியல் நான்காம் வகுப்பு இரண்டாம் பருவம் தொகுதி - 2
Par State Council of Educational Research and Training Tamil Nadu. 2019
Braille (abrégé), Braille électronique (abrégé), DAISY texte (Téléchargement direct), DAISY texte (Zip), Word (Zip), ePub (Zip)
Audio avec voix de synthèse, Braille automatisé
இந்த புத்தகத்தில் சங்ககால வள்ளல்கள், பல்வேறு போக்குவரத்துகள், தமிழ்நாட்டின் இயற்கை அமைப்பு மற்றும் அதன் கோவில்கள் காணப்படுகிறது.
Anandadayak Ganit class 2 - NCERT - 23
Par National Council of Educational Research and Training. 2023
DAISY texte (Téléchargement direct), DAISY texte (Zip), Word (Zip), ePub (Zip)
Audio avec voix de synthèse, Braille automatisé
इयत्ता दुसरीसाठी असलेले आनंददायी गणित असे नाव असलेले गणिताचे पाठ्यपुस्तक NEP 2020, NCF-FS 2022 तसेच पायाभरणीच्या टप्प्यासाठीचा अभ्यासक्रम यांच्या शिफारसी…
डोळ्यासमोर ठेवून तयार केले आहे। बालवाटिका 1 ते 3 तसेच पहिली झाल्यावर (3-8 वर्षे वयात) दुसरीत जाणाऱ्या मुलाला अंकांचे ज्ञान झालेले असते, असे यात गृहीत धरले आहे। परंतु, आपल्या देशातील विविधता बघता, कदाचित काही मुलांची एकदम शाळेत पहिलीत गेल्यावरच पहिल्यांदा अंकांची ओळख होत असेल, असेही होऊ शकते। हे क्रमिक पुस्तक तयार करताना अशा परिस्थितीचाही विचार केलेला आहे। वयाच्या या टप्प्यावरील मुले मुक्तपणे खेळणे, खेळणी यात रमतात। हे लक्षात घेऊन, अवकाशीय समज, अंकहाताळणी, गणितीय आणि संगणकीय संकल्पना इ। शिकवण्यासाठीच्या उपक्रमांमध्ये खेळ, खेळणी यांचा वापर करण्यासाठी पुष्कळ वाव ठेवलेला आहे। यामुळे प्रत्येक नवीन संकल्पना किंवा कौशल्य शिकताना मूर्त वस्तूंकडून चित्रस्वरूपाकडे व त्याकडून अमूर्त कल्पनांपर्यंतचे संक्रमण सहजपणे होऊ शकते। सर्वांगीण विकासासाठी अनुभवातून शिक्षण हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून, इयत्ता दुसरीसाठी असलेल्या आनंददायी गणित या पुस्तकामध्ये, वर्गात आणि वर्गाबाहेर करण्यासारखे अनेक उपक्रम दिले आहेत। यातील सर्व प्रकरणांमध्ये, उपक्रमाधारित कार्यांच्या माध्यमातून गणितीय संकल्पनांचे आकलन करून दिले आहे। सक्तीने, नाखुषीने गणित शिकण्याऐवजी, आपण खेळ खेळत आहोत अशा भावनेने मुलांनी हे उपक्रम करावेत आणि त्याद्वारे गणितीय संकल्पना आपोआप रुजाव्यात, अशा प्रकारचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केलेला आहे।