See You At The Top: सी यू एट द टॉप
Audio avec voix de synthèse, Braille automatisé
Résumé
'सी यू एट द टॉप' या त्यांच्या सर्व विक्रम मोडणाऱ्या अफलातून पुस्तकाची 25 वी रौप्यमहोत्सवी सुधारित आवृत्ती काढण्यात येत असून, हे पुस्तक म्हणजे वैयक्तिक विकास आणि वैयक्तिक यशासाठी काळाच्या चाचणीवर उतरलेलं सूत्र घेऊन पायरीपायरीने स्पष्ट करणारं अभिजात अमेरिकन पुस्तक आहे.… ज्यांना या पुस्तकातील तत्त्वांनी मार्गदर्शन केले आहे, अशा वाचकांच्या पिढ्यांसाठी, त्या काळासाठी यातील तत्त्वज्ञान खरे ठरले आहे. 'सी यू अॅट द टॉप'चा अजूनही महामंडळ, शाळा, सरकारी संस्था, विक्री संस्था आणि सुधारगृहांसारख्या संस्थांमध्ये, जिथे कार्यप्रेरणा आणि स्वविकास ही महत्त्वाची ध्येयं असतात अशा ठिकाणी, मोठ्या प्रमाणावर वापर होतो आणि तरुण लोकांसाठी उपयुक्त ठरलेल्या 'आय कॅन (मी करू शकतो)' या अभ्यासक्रमाचा हे पुस्तक पाया ठरले आहे.