Pashchatya Rog Chikitsa Khand 2: पाश्चात्य रोग चिकित्सा खंड २
Audio avec voix de synthèse, Braille automatisé
Résumé
डॉ. जी. ई. बोमाँ लिखित “Medicine: Essentials For Practitioners and Students” या ग्रंथाचा मराठी अनुवाद डॉ. मधुकर रानडे, मुंबई यांनी ग्रंथविषयाची माहिती मूळ ग्रंथकाराप्रमाणेच देऊन पण मराठी भाषेच्या प्रकृतीशी मेळ बसेल अशारीतीने केला आहे. तसेच डॉ. बोमाँ यांच्या मूळ ग्रंथातील… मूलभूत वैद्यकविज्ञान मराठी भाषांतरात कायम ठेवले असून भारतीय संदर्भात मूळ ग्रंथाचा विषय नीट स्पष्ट करण्यासाठी डॉ. रानडे यांनी, मूळ प्रकाशकांच्या परवानगीने, सदर भाषांतरात आवश्यक ते बदल केले आहेत.
Description du titre
Éditeur
Maharashtra Rajya Sahitya Sanskriti Mandal
Année
1973
Cote
5866389