Islamachi Samajik Rachana: इस्लामची सामाजिक रचना
Audio avec voix de synthèse, Braille automatisé
Résumé
हर्बर्ट स्पेन्सर यांच्या ‘ड्रिस्क्रिप्टिव्ह सोशिऑलॉजी’ च्या सूत्रानुसार पुढील संशोधन म्हणून हा ग्रंथ हर्बर्ट स्पेन्सर ट्रस्टीजच्या विनंतीवरून प्रथम लिहिण्यात आला. सर्व जगातील मुस्लिम समाजाची समान धार्मिक श्रद्धेतून उद्भवलेली अशी जी काही समान वैशिष्ट्ये आहेत ती एक संपूर्ण विषय म्हणून अभ्यासण्याजोगी आहेत.… इस्लाम धर्म मानणाऱ्या समाजांची जीवनपद्धती व रचना यांच्यावर इस्लाम धर्माचा किती व कसा प्रभाव पडलेला आहे याचा शोध घेणे हा या ग्रंथाचा उद्देश आहे. या ग्रंथाच्या पहिल्या आवृत्तीचे दोन खंड अनुक्रमे १९३१ व १९३३ मध्ये ‘सोशिऑलॉजी ऑफ इस्लाम’ या नावाने प्रकाशित झाले. त्यानंतर परिस्थितीत झालेल्या परिवर्तनाच्या संदर्भात पहिल्या आवृत्तीमधील माहितींत जरूर त्या सुधारणा हे पुस्तक लिहिताना केल्या आहेत.