Gandhi: गांधी: कार्य व विचारप्रणाली
Audio avec voix de synthèse, Braille automatisé
Résumé
गांधी आणि माओ या आधुनिक काळातील दोन अलौकिक क्रांतिकारक व्यक्ती होत. ‘पॉवर ग्रोज आउट ऑफ द बॅरल ऑफ ए गन’ असे म्हणणाऱ्या माओचे गांधींशी काय साम्य असे प्रथमतः वाटते. वरील वचनामध्ये माओ शासनसत्तेविषयी विलक्षण जागरूकता दाखवितो; समाजिक व्यवहारात सत्ता कोणाच्या… हाती आहे हा मोक्याचा प्रश्न असतो हे स्पष्ट करतो. गांधी अराज्यवादी म्हणून ओळखले जातात.