
Itihaslekhanshastracha Parichay Paper 3 TYBA Fifth Semester - SPPU: इतिहासलेखनशास्त्राचा परिचय पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई
Synthetic audio
Summary
तृतीय वर्ष कला शाखा सत्र 5 इतिहास विशेष पेपर-3 साठी इतिहासलेखनशास्त्राचा परिचय हा विषय निर्धारित करण्यात आला आहे. इतिहासलेखनशास्त्राच्या अभ्यासक्रमातील सर्व बाबींचा आढावा या पुस्तकात घेतला आहे. प्रथम सत्रातील अभ्यासक्रमात आलेल्या इतिहास म्हणजे काय, इतिहासाच्या महत्त्वाच्या व्याख्या, इतिहासाचे स्वरूप व… व्याप्ती, इतिहासाची साहाय्यकारी शास्त्रे, इतिहासाचा अन्वयार्थ, इतिहास शास्त्र की कला, इतिहासलेखनशास्त्राची प्रक्रिया, परीक्षण यांची समग्र माहिती देऊन इतिहास संशोधनाची प्रक्रिया, इतिहासाचे पुनर्लेखन यांचाही आढावा पुस्तकात घेतला आहे. पुस्तकाची भाषा सुटसुटीत व सोपी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे.